दैनिक चालु वार्ता आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
नजीकच्या लहान आर्वी येथील ग्रा.पं.इमारतीचे लोकार्पण व जलजिवन मिशन अंतर्गत ६६ लाख ५२ हजार ६२१ रुपये एकूण किंमत असलेल्या पाणी पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन आर्वी विधान सभेचे काँग्रसचे माजी आ.अमर काळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी ल.आर्वी येथील सरपंच सोनाली काकडे,उपसरपंच विशाल चरडे, जैतापूर ग्रा.पं. सरपंच जनार्दन खंडारे,आष्टी नगराध्यक्ष अनिल धोत्रे,जितेंद्र शेटे,उत्तमराव पाटील,सुनील होले,निलेश गायकी आदीसह कांग्रेस पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते