दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकुर /बोथी येथे (भाजपा खासदार) सुधाकर श्रुंगारे साहेब यांचा सत्कार करुन गावातील विकास कामासाठी निवेदनाद्वारे मागणी करन्यात आली त्या प्रसंगी उपस्थित (भाजपा नेते) बालाजी पाटील चाकुरकर ,सुरेशदादा हाक्के (नेते भाजपा )बोथी गावचे नुतन सरपंच बालाजी विश्वनाथ आप्पा आवाळे, उपसरपंच धर्मपाल पवार, सदस्य नरसिंग शेवाळे, बालाजी पुर्णे, बालाजी पाटील (मा पो पा) ॲड संजय घुगे महालींग आप्पा आकानवरु (मा पं सदस्य) , नवनाथ डिगोळे तंटामुक्त अध्यक्ष (पत्रकार) देवेश्वर कोईलवाड (भाजपा बुथ प्रमुख) व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते त्याच प्रसंगी खासदार सुधाकर श्रुंगारे साहेब यांच्या हस्ते नुतन सरपंच बालाजी आवाळे व उपसरपंच धर्मपाल पवार यांचा सत्कार करन्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देन्यात आल्या व विकास कामासाठी निधीची कमतरता कधीच भासु देनार नाही याची ग्वाही देण्यात आली .