https://www.dainikchaluwartha.com/archives/5522
दालमिया सिमेंट कंपनिसमोर मनसेचे आंदोलन सुरूच १३ दिवसाअखेर आठ जणांचे अन्न त्याग उपोषण सूर कामगारांना न्याय मिळाल्या शिवाय शांत बसणार नाही सचिन भोयर यांची नांदा फाटा येथील पत्रकार परिषदेत माहिती कामगारांचा कुटुंबासह आंदोलनस्थळी चा डेरा कायम