दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड – जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील उंद्री प.दे.ता.मुखेड येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषारजी राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा उपअभियंता सुभाष चव्हाण, उपस्थित मान्यवर माजी सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, डॉ माधव पाटील उच्चेकर,अशोक गजलवाड, व्यंकटराव लोहबंदे,माधव राठोड,राजू घोडके,दत्ता पाटील बेटमोगरेकर,राम पाटील चांडोलकर,व्यंकटराव जाधव सर,किशोरसिह चौहान,आनंदा पाटील,अनतेश्वर पाटील,कपिल पाटील,कमलाकर अगदे,किरण पाटील बोडके,हणमंत नरोटे,समीर गजगे,राजू पाटील उंद्रीकर, भास्कर पवार,नागनाथ अडबलवार,गिरीराज औरादे, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.