दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
केंद्र प्रायोजित योजना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 NMMS चा निकाल नुकताच लागलेला असून फुले समाज सुधारक समितीचे शाहिर अण्णाभाऊ साठे विद्यालयाचे इयत्ता आठवी शिकणारे एकूण दहा विद्यार्थी पास झालेले आहेत.
ही विद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे..
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी या योजनेमार्फत पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12000/- रुपये प्रति वर्षी अशी एकूण पाच वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे
1. तेलंगे विश्वरूप ऋषिकेश
2. गवळे यशपाल बाबू
3. कु. नारनाळीकर
लावण्या अरुण कुमार
4. हराळे महेश गोविंद
5. घाटे अतिश आप्पाराव
6. बरमे गणेश बळीराम
7. गावंडे कनिष्क गौतम
8. बनसोडे आदर्श गंगाधर
9. गायकवाड प्रशांत अशोक
10. कारले महेश विठ्ठल
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख
श्री जाधव ए सी सर , श्री जाधव के एस सर यांचे..
संस्थेचे अध्यक्ष मा. आ. अविनाशरावजी घाटे साहेब , सचिव मा. गंगाधररावजी घाटे सर , महाविद्यालयाचे प्रा.डॉ.मनोहरराव जी तोटरे सर प्रशालेचे मु. श्री कोयले सर उ.मू.श्री महम्मद सर, पर्यवेक्षक श्री सूर्यवंशी सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..