दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि अंबड-ज्ञानेश्वर साळूके
अंबड तालुका संजय गांधी निराधार सामीतीच्या अध्यक्षपदी आमदार नारायण कुचे साहेब यांची निवड
व सदस्यपदी डॉ साईनाथ उकिर्डे,नंदकिशोर पाटील, हरिभाऊ गोडसे, एकनाथराव जायभाये, लक्ष्मण पेदे, लक्ष्मण राक्षे संदीप धुळे, हरिभाऊ खवले यांची निवड झाल्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
आता खर्याअर्थाने समाजातील उपेक्षितांना न्याय मिळणार असुन गेल्या अडीच वर्षांपासून अनुदानापासून वंचित असलेल्या गोरं गरिब असहाय्य विधवांना या तालूक्याचे भाग्यविधाते आमदार नारायण कुचे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हक्क मिळणार आहे.
पालकमंत्री ना अतुल जी सावे साहेब व केंद्रीय रेल्वेमंत्री ना रावसाहेब दानवे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन