
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी मंठा जि.जालना येथे आदरणीय माजी मंत्री विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या सानिध्यात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचा भाग्य मला लाभले… आजच शिवसृष्टी या संस्थेकडून मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच म्हणून माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार व सन्मानपत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे
सर्वप्रथम “मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार”
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात सरपंच म्हणून मागील २ वर्षातील आपली भूमिका अत्य महत्त्वाची व सर्वांनी आपल्या कामाचा आदर्श घ्यावी अशा स्वरूपाची होती. कोरोना काळात आपण जीवाचं रान करून गावाच्या भवितव्याचा विचार करत प्रसंगी गावकऱ्याच्या रोषाचा सामना देखील केला आहे, परंतु आपण न डगमगता आलेल्या सकटाला निधड्या छातीने सामोरे गेलात हिसाब अत्यन्त प्रशंसनीय आहे. कोरोना काळात आपण केलेले काम इतरांना देखील प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यामुळेच आमच्या शिवसृष्टी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आपला “मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
शहरात जातात किवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात, त्याच्या आवश्यकतेनुसार रॅपिड टजेन टेस्ट करणे, गावातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, गावात परोपरी जाऊन आशा ताईच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यात त्यांची तपासणी करून त्याची ऑक्सिजन लेव्हल तापमान चेक करणे. प्रत्येक कुटुंबाला कोरोना सेफ्टी किट, व्हिटमन गोळ्या, सैनिटायझर, मास्क, साधण उपलब्ध करून देणे. बाहेर गावातून आलेल्या गावातील आणि गावाबाहेरील व्यक्तीना सक्तीने तीन दिवस क्यारेटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चैन ब्रेक करण्याचा प्रयत्न करत्यारोपणेगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करणे कोरोनामुक्त गाव करण्यासाठी याचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न केले.
अनेकानी हजारो लोकांना जेवण दिले. अनेकांनी धान्याच्या किट्स वाटप केल्या गोरगरिबाना कपडे पाटप केलीत, सर्वांनी परात असून राहावे अशी परिस्थिती होती त्यावेळी आपण गावाच्या पालकाच्या भूमिकेतून गावभर फिरून कोरोनाला कसा आला घालता येईल यासाठी प्रयत्न केले आजही गावातील
लसीकरण, त्यासाठीचे कम्प साठीचे नियोजन यासर्व बाबी अत्यन्त जबाबदारीने पार पले
त्यांचे कार्य पाहून प्रशासनाने त्यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांच्या या पुरस्कारामुळे देगलूर व देगलूर परिसरातील लोकांनी शिवराज पाटील माळेगावकर यांना शुभेच्छाचा वर्षाव केला शिवराज पाटील मालेगावकर यांचे आदर्श घेऊन प्रत्येक गावातील सरपंचांनी आपल्या गावातील विकास कामाकडे व नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपले गाव निरोगी व विकसित कसे बनेल याकडे लक्ष दिले पाहिजे.