दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती शहरातील महादेव मंदिर देवस्थान,महाजनपुरा येथे महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले अशोक दुरतकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच प्रमुख उपस्थिती दिनेश सावरकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशेष उपस्थितीमध्ये उत्तमरावजी पिढेकर,मुख्याध्यापक नरेंद्र रावळे,सचिन वाटकर जिल्हा संघटक,नगरसेविका इंदुबाई सावरकर,माजी नगरसेवक रघुनाथजी विजयकर,पुंडलिकराव रावळे,राजूभाऊ बोरकर,नरेश सावरकर
महाशिवरात्रीच्या पर्वावर येणारी श्री संत वीरशैव कंक्कया महाराज जयंती सुद्धा करण्यात आली.मूर्तीचे पूजन व हारार्पण करून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला.तसेच महाशिवरात्रीच्या दिनीच येणाऱ्या श्री संत वीरशैव कंक्कया महाराज जयंती निमित्त दिनेश सावरकर व अशोक दुरतकर यांनी मनोगत व्यक्त केले.किसनराव वाटकर,ज्ञानेश्वरराव गायकवाड,रामाजी उज्जैनकर,कमलाकर पिढेकर,दिगंबरराव सावरकर,हरीश भाऊ विजयकर,अरुण चव्हाण,मधुकर सावरकर,किशोर कवठाळे,नरेश घोरे,सुनील सावरकर,मोहन विजयकर,दिलीप चव्हाण,मंगेश सावरकर,जीवन विजयकर,महादेव वाटकर,शामरावजी उज्जैनकर,वासुदेवराव सावरकर,विजय विजयकर,प्रमोद डी.वाटकर,लक्ष्मीकांत सावरकर,संतोष पिढेकर,जगदीश सावरकर,अनंता वाटकर,हनुमंत विजयकर,पिंटू चव्हाण,शेखर गायकवाड,योगेश पिढेकर,हरीश गायकवाड,विकी रावळे,करण सावरकर,मंगेश विजयकर,राजेश वाटकर,मुकेश घोरे,दिनेश वाटकर,अजिंक्य सावरकर,प्रदीप पिढेकर,भारत गणेशकर,मुरलीधर सावरकर,अमर लाखोडे,नाना सावरकर,विनोद कोठेकर,रवींद्र उज्जैनकर,दिनेश विजयकर,रोहित सावरकर,मोंटू वाटकर,प्रवीण सावरकर,मुकेश विजयकर,छत्रपती चव्हाण,धनराज नांदुरकर,नारायण चव्हाण,दिनेश सावरकर,प्रल्हाद चव्हाण,शुभम गायकवाड,सागर वाटकर,अतुल बोरकर,अवि विजयकर,कैलास पिढेकर व कार्तिक गायकवाड मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.