
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शिवसेना हे पक्षांचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याऐवजी शिंदे गटाला दिले गेल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे परभणीत व गंगाखेड मध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात तीव्र निदेर्शने करण्यात आली.
परभणी शहरात स्थायिक आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ करण्यात आलेल्या तीव्र आंदोलन समयी कार्यकर्ते