दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी .
मौजे चेनपूर येथे संत गाडगेबाबा महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर शिक्षण व स्वच्छतेचे महत्त्व सांगून दिवसा गावं झाडून स्वच्छ करत रात्री आपल्या किर्तनातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान व घाण दूर करणारे थोर समाज सुधारक, संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने आज चैनपुर येथे स्वच्छता अभियान राबिण्यात आले.
यावेळी प्रदीप वाघमारे तालुका अध्यक्ष काँग्रेस मा,
ग्रामपंचायत सदस्य गंगाराम इबितदार, मदनुरे सुभाष, चांद साब सय्यद , मधुसूदन आवटी, अजित गवलवाड, मुख्याध्यापक पाटील सर, ग्रामसेवक एस बी जोंधळे, माजी सरपंच श्याम पाटील, विठ्ठल कायतवाड, संजय कोमलवार, भू मंना हाणेगाव, गणपत वाघमारे, माणिक पाटील, अशोक देशमुख, मारुती पांचाळ, राजू इबीतदार, नागनाथ इबितदार, संगम हाणेगाव, प्रकाश इबितदार,