
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी .
मौजे खानापूर येथे आज राष्ट्रीय संत थोर समाज सुधारक संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती करण्यात आली . या वेळी उपस्थित सरपंच प्रतिनिधी गौतम शंकरराव वाघमारे, उपसरपंच अनिलकुमार पाटील, अशोकराव डुकरे, गौतम किशनराव वाघमारे, शेषेराव पाटील, मारोतराव परबते, नागेश्वर बक्कनावर, डॉ. वाघमारे साहेब, संतोष किशन इबितवार आनंदा खंडगावे, ठिगळे बाई, रानपल्ले, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.