दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
धनाजी जोशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
देगलूर:देगलुर येथे सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात पाच दिवस साजरी करण्यात आली यामध्ये वृक्षारोपण पोवाडा मिरवणूक शस्त्र प्रदर्शन तलवार बाजी चित्रकला स्पर्धा व्याख्यानमाला अनेक उपक्रम राबवुन देगलूर मध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवुन देगलूरचे नाव महाराष्ट्र भर गाजवल्या बद्दल सावर्जिनक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत पाटील राजुरकर यांचा युवासेना जिल्हा चिटणीस (उध्दव बाळासाहेब ठाकरे) धनाजी मनोहरराव जोशी यांच्या वतीने सत्कार करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देतेवेळी भाजपा तालुकाउपाध्यक्ष नामदेव पाटील थडके देगावकर धनाजी देशमुख सुमंत थडके छोटु पाटील देगावकर बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय ढगे राजुरकर पाटील यांच्या समवेत युवासेना जिल्हा चिटणीस धनाजी जोशी उपस्थित होते…