
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
.् देगलूर: देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती कै.ईरवंतरावजी पाटील नरंगलकर यांचे दुःखद निधन.झाले असता आज नरंगल येथे त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा सौ.डॉ.मिनल ताई पाटील खतगावकर व माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी ईरवंतराव पाटील यांचे जावई अशोकराव गोपछडे सर यांची व त्यांच्या परिवाराची सांत्वन भेट घेतली असता यावेळी मंगल देसाई,एकनाथराव पाटील,शिवाजीराव कणकंटे,ॲड.रवि पाटील नरंगलकर,बाळासाहेब देशमुख कावळगावकर,आनंदराव बिराजदार,माजी जि.प.शिक्षण व क्रीडा समिती सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर,काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,निलेश देशमुख,शिवकुमार ताडकोले,अंबादास पाटील,मधुकर पाटील,गजानन पाटील मुजळगेकर,माजी नगरसेवक अजय वानखेडे पाशा भाई,हाफिज खान पठाण,प्रदीप वाघमारे आदी उपस्थित होते.