
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या 107 व्या जन्मोत्सवानिमित्त भक्ति स्थळ येथे लहान बालकांच्या हृदयरोग तपासणी शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिरात 500 रुग्णांनी लाभ घेतला असून त्यातील दहा बालकाच्या हृदयास छिद्र असल्याचे नाही निधन झाले असून त्यांच्या ऑपरेशन साठी विनोबा भावे रुग्णालय वर्धा येथे पाठवण्यात आले त्यानंतर शंकर लिंग शिवाचार्य महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनांत हजारो भक्तांनी सहभाग नोंदवला गुरुवार यांच्या समाधी दर्शनासाठी रांगेमध्ये शेकडो भावी होते हृदयरोग शिबिरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी वर्धा, डॉ पाटील हॉस्पिटल व वीरमट संस्थान व भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता या डॉ शंतनु गोमासे डॉ दीपक एकलारे डॉ ऋषिकेश पाटील डॉ अभिजीत येलाले संदीप गडकरी सह त्यांच्या सर्व टीमने टू डी इको मशीन च्या साह्याने गरजू रुग्णांची तपासणी केली रक्तातील साखर लिपिड फुफुसाची चाचणी कॅल्शियम चे प्रमाण याही चाचण्या मशीनद्वारे करण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन माजी आ विनायकराव पाटील यांनी केले माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी शिबीरस भेट दिली यावेळी व्यासपीठावर आचार्य गुरुराज स्वामी महाराज शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंत पाल कर संगणबसप्पा शिवाचार्य महाराज निलंगा मठ तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक राजू रोकडे संयोजन समितीचे ओम पुणे शिवकुमार उट गे अनिल कासनाळे विनोद हिंगणे राजकुमार कल्याणी अभय मिरकले रवी महाजन संदीप चौधरी सतीश लोहारे किशोर कोरे सह मान्यवर उपस्थित होते धार्मिक कार्यक्रमात शंकर लिंग शिवाचार्य महाराजांचे सुसाई कीर्तन झाले यावेळी विश्वस्त मंडळाचे भगवंतराव पाटील चांभारगेकर सुप्रिया गोटे धन्यकुमार शिवणकर शिवप्रसाद कोरे एड गंगाधर कोदले सिद्धेश्वर पाटील मनमत पालापुरे सह गायक लक्ष्मण चवळे विश्वनाथ स्वामी वडवळकर कपिल भालके नीलकंठ बिराजदार माधव आव्हाळे पवन वाले बालाजी होळकर पद्मिनी खराडे महिला भजनी मंडळ भजनी मंडळ संस्थान भजनी मंडळ सह मान्यवर व अनेक गावातील भजनी मंडळ उपस्थित होते याचवेळी बसवेश्वर युवा मित्र मंडळ करंजी यांची भक्ति स्थळ आले त्याचे मान्यवराच्या हस्ते स्वागत करण्यात आले रुग्णांची मोफत तपासणी हृदयरोग तपासणीसाठी डॉक्टर संपूर्ण शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया व त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.