दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे वतीने गट कार्यालय नांदेड अंतर्गत कामगार कल्याण केंद्र देगलूर यांच्यामार्फत इमारत बांधकाम कामगार व बांधकाम कामगार कुटुंबीयाची लांब पल्ल्याची सहल श्री क्षेञ नरसिंह देवस्थान बिदर कर्नाटक राज्य येथे देगलूर सकाळी आठ वाजता रवाना झाली बांधकाम कामगार उपस्थित होते अशोक शेरे सुभाष डोंगरे गंगाधर मैलारे बाबू मामा पिंटेवाड योगेश गंधलवार राजकुमार दयानंद बिरादार दयानंद मठपती व अनेक बांधकाम कामगार उपस्थित होते तसेच ही सहल नांदेड गटा चे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांच्या मार्गदर्शन खाली घेण्यात आले यावेळी केंद्राचे कर्मचारी उषा बिरादार व महानंदा मै लागीरे व व्ही बी स्वामी हे परिश्रम घेतले