दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
बजाज नगर येथिल परीस्पर्श कोचिंग क्लासेस मध्ये इयत्ता १० च्या विद्यार्थांना निरोप सभारंभ आयोजित करण्यांत आला होता या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हनुन प्रा चंद्रशेखर देशमुख प्रमुख उपस्थित मा सुनिल दादा पैठणपगारे तसेच प्रा कैलास जाधव सि के जाधव शिंदे सर एस आर जाधव सर रमेश जाधव सर व पालक प्रतिनिधि शिवशंकर सगट हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी १० विच्या विद्यार्थांनाी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले
व दहाविच्या परिक्षासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालन इयत्ता ९ च्या विद्यार्थांनी शूभांगी व पुनम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज देशमुख सर यांनी केले कार्यक्रम व्यावस्थित रित्या पार पाडण्यासाठी श्री पवार सर गणेश सर चौधरी सर बिरादार मँडम पुजा मँडम देसाइ मँडम तसेच ११ वि विद्यार्थांनाी मोलचे सहकार्य केले कार्यक्रमासाठी पालक वर्ग विद्यार्थाि तसेच पुर्ण सहकारी स्टाफ यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी अभार प्रदर्शन साक्षी मुसळे ह्या विद्यार्थांने मानले व कार्यक्रमाची संगता झाली आशी माहिती परीस्पर्श कोचिंग क्लेसेचे संचालक मनोज देशमुख यांनी दिली