दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
कंधार तालुक्यातील कौठा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेची पूजा उपसरपंच गंगाधर हात्ते आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे चेअरमन प्रताप देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी देशमुख राजेश पावडे माणिक चोपवाड यांनी केली व प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिव जयंती मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील लोकरे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, नागेश पानचावरे योगेश पाटील पानचावरे तिरुपती पाटील पानचावरे रवि पा.पानचावरे नामदेव पा. पानचावरे रुषीकेष पा.वडजे शंकर पा.पानचावरे दत्ता पा.पानचावरे राजू पाटील पानचावरे दिनेश मुंडकर योगेश बरगले कैलाष बरगले चंद्रकांत देशमुख सतिश देशमुख तलाठी ओम देशमुख पप्पू देशमुख शिवशंकर देशमुख बबलू देशमुख पिंटू गणगोपलवाड संभाजी डुबुकवाड ज्ञानेश्वर मंगनाळे बालाजी पांचाळ सह सर्व सदस्य गावातील शिवभक्त ,नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.