दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे
लोहा -हळदव येथे प्रथम वाढदिवसानिमित्त प्रदीप पाटील वडजे यांच्या मुलीचा वाढदिवसानिमित्त गुरुवर्य ह. भ. प. माऊली महाराज मुडेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 3/3/ 2023 रोजी सायंकाळी 4 ते 6 भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे कुमारी माई प्रदीप पाटील वडजे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी उपस्थित रहावेआपली उपस्थिती प्रार्थनीयआहे स्थळ ग्रामपंचायत कार्यालय समोर हळदव विनीत श्री त्र्यंबकराव भगवानराव पाटील वडजे सर्व आमंत्रित मंडळींनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन वडजे पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे