दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर ;आज दिनांक 3/3/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय देगलुर येथे मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एस.वलांडे सर यांच्या अध्यक्षतेखाली *जागतीक कर्णबधिरता दिन साजरी करण्यात आला यावेळी देगलुर शहरातील कान,नाक,घसा तज्ञ डाॅ अभय कोडगीरे सर यांनी सर्व रुग्नांची तपासनी व त्यांना समुपदेशन केले . यावेळी अस्तीरोग तज्ञ डाॅ.सचीन गायकवाड सर, डाॅ. पाटील सर. NCDविभागाचे वैधकिय अधिकारी डॉ. उस्मान सर ,आयुष विभागाचे वैधकिय अधिकारी डॉ. संजय लाडके सर .युनानी विभागाचे वैधकिय अधिकारी डॉ. काझी सर. RBSK चे वैधकिय अधिकारी डाॅ .संजय इंगळे सर NCD अधिपरीचारीका पल्लवी चव्हान ,NCD समुपदेशक छाया पाटील बीडवई गोपाळ शहकिरण तांत्रिक अधिकारीव तसेच रुग्नालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.