दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलुर येथिल दि नांदेड मध्यवर्ती सहकारी बँक लि नांदेड शाखा देगलुरचा भोंगळ कारभार चालतो कर्मचारी शेतकऱ्यांना देतात भिकार्या सारखी वर्तवनुक शेतकरी नामुष्कीने बॅंकेत दुष्काळीचे पैसे विमा पिएम किसान चे पैसे उचलण्यासाठी बॅंकेत जातो त्याला गेल्या नंतर अनेक संकटांचा सामना करावा लागतो नेट बंध आहे लंच टाईम आहे खात्याची अगोदर kyc करायचे आहे असे उडवा उडविचे उत्तर देऊन मुजोरी पणा करून शेतकऱ्यांना वारंवार अपमानित करण्याचे प्रकार नेहमी घडत असतात मी अनेक दा डोळ्यानी पाहिजे बॅंके कर्मचार्याच्या कोणी जवळचा राहिला कि त्यांचे कामे गुपचूप पद्धतीने करुन त्यांचा पाहुणचार करून पाठुन दिले जाते आणि आमच्या शेतकरी राजाला ये माहतार्या काय आहे तुझं लाईन मध्ये ये आज तुझ काम होत नाही उद्या ये नेट बंद आहे साइड प्राब्लेम आहे असे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात बिचारा शेतकरी सहा सहा तास लाईनीत उभा राहुन शेवटी निराशेने घरी निघून जातो ना बॅंकेत प्रिंटर मशिन चालू असते ना मोबाईल लिंक करून देत शा चेकबुक देत हे असंच अनेक वर्षांपासून चालत आलेली जणू पंरपराच पडली आहे याकरिता आज उपजिल्हाधिकारी कार्यालयात कारवाई करण्यासाठी आज युवा शिवसेना जिल्हा चिटणीस धनाजी जोशी यांनी निवेदन दिले व लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली..