दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
या आरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग अहमदपूर येथून डॉक्टर सुरनर साहेब तसेच केंद्रे साहेब यांनी नर्सरी पासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्याचे आरोग्य तपासणी केली आणि विद्यार्थ्यांना माहिती सांगितली विद्यार्थ्यांना औषध आणि गोळ्या उपलब्ध करून दिल्या आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी योगा आणि व्यायाम हे रोज करणे आवश्यक आहे स्वच्छ दात जीभ आणि हाताची आणि पायाची नखे रोजच स्वच्छ ठेवावे असे डॉक्टर सुरनर साहेबांनी मुलांना माहिती दिली तसेच डॉक्टर सुरनर साहेब यांनी शाळेत आरोग्य तपासणी केल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री राम क्षीरसागर सर यांनी केला आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी आरोग्य शिबिरासाठी सर्व तयारी करून आरोग्य शिबिर पार पाडले.