https://www.dainikchaluwartha.com/archives/57183
जागतिक महिला दिन विशेष. !!! 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रिदवाक्य डोळ्यासमोर ठेवू आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस महिला अधिकाऱ्यांबद्दल व कर्मचारी बद्दल प्रत्येकाच्याच मनात आदराची भावना असते.