
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
डॉ.अंण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेत नगर परिषदेणे व्यापारी संकुल बांधले आहे त्या व्यापारी संकुलास साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे,
डॉ.आ. भा.साठे यांच्या नावाने व्यापारी संकुलात मातंग समाजाला आरक्षित गाळे उपलब्द करून दयावे,
डॉ.आ. भा. साठे यांच्या नावाने प्रसरक वाचनालय संकुलात सुरू करावे.
२) साठे नगर मध्ये नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन म्हणून आलेल्या पाईप लाईन ला सांडपाणी न सोडता पिण्याचेच पाणी सोडण्यात यावे.
३) साठे नगर मध्ये 5 ते 6 या वर्षाखाली आलेली घरकुल योजना आली आस्था या योजनेचे चेक पूर्ण न देता उर्वरित देण्यात आले आहे व राहिलेले उर्वरित चेक त्वरित पूर्ण देण्यात यावे. अशा विविध मागण्या घेऊन मातंग समाज बांधवांनी आमरण उपोषणस बसले आहेत
दि.22/11/2021 रोजी नगर परिषद मुदखेड समोर आमरण उपोषणस सुरवात करण्यात आली आहे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णा भाऊ साठे अनुयायी प्रेमी यांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावे ही विनंती मुदखेड येथील मातंग समाज बांधवांनी केली आहे..