दै.चालू वार्ता
चाकूर प्रतिनिधी :
आज चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडी व नागदरवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या हस्ते शाखास्थापणा करण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे व उपाध्यक्ष तुळशीदास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाखाध्यक्ष कृष्णा आयनुले रोहन सलगर तर उपाध्यक्ष अजय आयनूले अभिषेक सूळ आदींसह अनेकांची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली.