https://www.dainikchaluwartha.com/archives/57645
सर्व धर्म समभावाचे प्रतीक ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा उरुस सोमवार 13 मार्च ते बुधवार 15 मार्च दरम्यान होणार आहे. यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.