
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव-फिरोजबी ईलियास पठान ह्या मुस्लिम अल्पसंख्यक समाजाच्या असुन त्यांचे मुस्लिम समाजा करिता मोलाचे कार्य लक्ष्यात घेता त्यांची लहुजी ब्रिगेड सघटंनेचे सुरू असलेले संगठनात्मक बांधनीकरिता त्यांची इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,बौध्दिक उन्नतीकरिता त्यांची “लहुजी ब्रिगेड अल्पसंख्यक महीला आघाडी सेल्सच्या प्रदेश उपाध्यक्ष” पदी नियुक्ती करण्यात आली आहे.असे संस्थापक अध्यक्ष सूरेश अंभोरे व लहुजी ब्रिगेड अल्पसंख्यक महीला आघाडी सेल्सच्या प्रदेश अध्यक्षा यास्मिन शेख ईरफान यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये कळविले आहे.