
दै.चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
विविध वयोगटातील मुलांमधे शिकण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी खेळण्यांच्या संज्ञानात्मक मूल्यामध्ये संरचना (डिझाइन) आणि खेळ यांची भूमिका वक्त्यांनी केली स्पष्ट
खेळण्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आणि खेळण्यांची चाचणी यावरही झाली चर्चा
भारतीय मानक संस्थेद्वारे खेळण्यांचे मानकीकरण उपक्रम तसेच खेळणी क्षेत्रातील नियमनाचे महत्त्व यावर करण्यात आली चर्चा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा प्रगतीशील भारताच्या 75 वर्षांचा आणि इथल्या लोकांच्या संस्कृतीचा, कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी तसेच त्यांचे स्मरण करण्याचा भारत सरकारचा एक उपक्रम आहे.
भारतीय मानक संस्था (बीआयएस) देखील विविध विषयांवर चर्चासत्रे/वेबिनार आयोजित करून @75 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाग घेत आहे.’
चर्चासत्रे/वेबिनारच्या या मालिकेत, भारतीय मानक संस्थेने 23 नोव्हेंबर 2021 रोजी ‘मेक इन इंडिया – खेळण्यांसोबत सुरक्षित खेळणे’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होत