https://www.dainikchaluwartha.com/archives/5821
नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील तालुक्यात हजारो लिटर ची वाहतूक बिनबोभाटपणे बायोडिझेलच्या नावाखाली अगीन ट्रान्सपोर्ट कंपनीने लावले स्वतःचेच डिझेल पंप. तालुका महसूल प्रशासनाची पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळटाळ.