
दैनिक चालू वार्ता वृतसेवा
त्यावेळी हजर असलेले माननीय. उपविभागीय अधिकारी. सुधीर पाटील साहेब
तहसीलदार गोविंद यरमे साहेब
गटविकास अधिकारी अशोक चव्हाण साहेब
मंडळ अधिकारी. सोडगीर साहेब
समिती. चव्हाण मॅडम
तलाठी अक्षय नेमाडे तलाठी सज्या धारासुर तलाठी भुलंगे साहेब ग्राम विकास अधिकारी करले साहेब. डॉक्टर आलीम अन्सारी
प्राथमिक आरोग्य केंद्र. धारासुर
हे सर्व मान्यवर हजर होते.
धारासुर येथे गुप्तेश्वर मंदिरास भेट देऊन. जिल्हाधिकारी महोदयांनी
गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी.
राज्य शासनाकडे. सांस्कृतिक विभाग पुरातत्व विभाग. यांच्याकडे जिल्हा प्रशासनामार्फत पत्र करून. जीर्णोद्धारासाठी पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले.. त्यावेळी ऐतिहासिक तज्ञ. प्राचीन मंदिर मूर्ती संशोधक अभ्यासक. व धारासुर महिला भगिनी. आणि ग्रामस्थ.डॉ.सीमाताई नानवटे. हर्षला ताई कदम वंदना गवळे. सीमा कदम रेश्मा जाधव.राहुल सरोदे सर. नागेश जोशी सर.प्रल्हाद पवार सर. व त्यांचे सहकारीधारासुर येथील ग्रामस्थ.
राजे भाऊ गवळे. प्रताप कदम. दगडू दादा जाधव.जयराम कदम.
बालासाहेब नेमाने. विक्रम कदम. कृष्णा कदम. हनुमान दादा. बापूराव बाबा.. कैलास जाधव. बालूआप्पा
निवृत्ती विठ्ठलराव कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य. धारासुर येथील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते