दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील मौजे ईडा भैरवनाथ शुगर सोनारी चे संचालक तथा मा.जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीत नवीन शिवसेना शाखा स्थापन करण्यात आली.या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गौतम लटके सर,उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय ( बापू ) मोहिते साहेब, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना ताई दराडे, तालुका प्रमुख बालाजी ( बापू ) गुंजाळ साहेब,उप ता प्रमुख रामराजे गोरे ,गटनेते विशाल ढगे, सरपंच शेषेराव गुंजाळ, उप सरपंच सुभाष देवकते ,मा सरपंच अजिनाथ सस्ते, भीमराव ढगे, राजाभाऊ निबाळकर, बालाजी नेटके ,विभाग प्रमुख प्रफुल्ल ( भैय्या ) खैरे, शाखा प्रमुख बालाजी घाडगे, उप शाखा प्रमुख बाळासाहेब अंधारे,सचिव संदीप उगलमोगले ,कोषाध्यक्ष सागर खोगरे ,कार्याध्यक्ष गणेश घाडगे, खजिनदार दत्तात्रय घाडगे,पंडित घाडगे,जंगलु देवकर, ईश्वर खैरे,खंडु भोरे,कांता काका डमरे, तानाजी गव्हाणे, रमेश खैरे,राम भोरे, गोकुळ माळी. त्याबरोबरच रोहिणी गपाट, अश्विनी भगत, मीनाक्षी डंबरे, आदि मान्यवर उपस्थित होते.