
दै.चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
नाशिक”* येथे होणा-या *”९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालकुमार गट कविता विभाग”* मध्ये माझी आई* या *कवितेची* निवड झालि आहे
दि. ०३,०४,०५ डिसेंबर २०२१ रोजी ९४वे अ. भा. म. साहित्य संमेलन *भुजबळ नॉलेज सिटी ( MET) आडगाव, नाशिक* येथे होत असून कविता सादर करण्यासाठी दिनांक *४ डिसेंबर २०२१/सत्र क्र.६ / वेळ : ४.०० वा.*
होनार आहे
या बद्दल तिचे शाळेचे मुख्यधापक व सर्व शिक्षकवर्ग व शालेयव्यावस्थापण समितिकडुन अभिनंदन केले