दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर: – भारत कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते शेख अफरोज रज्जूसाहब यांच्या छोट्या मुलाने पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा उपवास पूर्ण करून अहमदपूर शहरातील अशहद अफरोज शेख यांनी जगाचा निर्माता अल्लाह प्रति आपल्या संवेदना व्यक्त केला सध्याच्या तापमान व रखरखत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत पावणे 14 तास अन्नाचा एक कण व पाण्याचा एक घोट न घेता दिवसभर उपाशी राहून त्यांनी पाच वेळाची नमाज अदा करून अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांची सर्वत्र अभिनंदन होत आहे
अशहद तुला खूप खूप अभिनंदन बेटा दैनिक प्रजापत्र परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा