
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
———————————————–
देगलूर( दि.२९) देगलूर तालुक्यातील मौजे वझरगा येथे तीन किलोमीटर पाणंद रस्त्याचे MREGS मधून कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ढाले सर,आडे सर, सरपंच प्रतिनिधी रूक्माजी औरादे, माजी सरपंच नागनाथराव कोकणे, माजी सभापती भगवानराव जालणे, बालाजी कोकणे,माझी सरपंच चंदर कोकणे,उपसरपंच बाबाराव सुर्यवंशी, संदीप राजुरे,माधवराव कोकणे तंटामुक्ती अध्यक्ष,माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश सुर्यवंशी,बालाजी टाकळे, देविदास कोकणे,नागनाथ औरादे, शिवाजी कोकणे ग्रामपंचायत सदस्य, माधव सूर्यवंशी,दत्ता सुर्यवंशी, साईनाथ कोकणे, ज्ञानेश्वर कोकणे यावेळी उपस्थित होते.