
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:पंचायत समिती देगलूर येथे .मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे साहेब यांच्या आमदार स्थानिक निधीतून माध्यमिक उच्च माध्यमिक vjnt आदिवासी sc आश्रम शाळा या शाळेला पुस्तक वितरण सोहळा देगलूर तालुका व मुखेड तालुक्यातील शाळेंना करण्यात आला. याप्रसंगी मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे साहेब. देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर. पंचायत समिती बी.डि. ओ. शेखर देशमुख साहेब. गटशिक्षणाधिकारी सूर्यवंशी साहेब. काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्षअंकुश देसाई देगावकर. जिल्हा सरचिटणीस डी बी जांभरुणकर. माझी दयानंद कॉलेज उपप्राचार्य गंगाधरराव इंगोले सर मराठवाडा अध्यक्ष शिक्षण संस्था राष्ट्रवादी सेल विक्रमजी देशमुख यशवंत कांबळे सर गजानन पाम्पटवार साहेब. संजय पाटील शेळगावकर. अमोल देशमुख शिळवणीकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सय्यद मोहियोदिन. पंडितराव वाघमारे सर पुंडलिकराव टोके सर. देगलूर कॉलेज उप प्राचार्य चमकुरे सर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष नाना मोरे. प्राध्यापक राजकुमार टिपराळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शशांक पाटील राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सुमित कांबळे राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष गजानन कांबळे. तालुका कार्याध्यक्ष युवक. विकास नरबागे साई गंदपवार सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद कावळगावकर ओंकार उलेवार शुभम चेनपूरकर इर्शाद पटेल कृष्णा माळेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी. व देगलूर तालुक्यातील सर्व शाळा कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांना पुस्तक वितरण करण्यात आले. मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.