
दैनिक चालु वार्ता मंठा-सुरेश ज्ञा दवणे
मंठा महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त गणेश मंगल कार्यालय ऊ येथे 28 मार्च रोजी विष्णुपंत घनवट यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले या यावेळी महात्मा जोतिबा फुले उत्सव समिती गठीत करण्यात आली. समिती अध्यक्ष पदी गणेश घनवट. उपाध्यक्ष आकाश राऊत, सहसचिव योगेश घनवट, कोषाध्यक्ष अशोकराव घनवट , सल्लागार महादेव उकंडे,
सदस्य. संभाजी बनकर, अविनाश जाधव ,वैभव घनवट, सोपान जाधव ,विशाल घनवट, तुषार घनवट ,बालाजी राऊत,सुरेश घनवट , गणेश lघनवट,अनिलराव खरात , योगेश घनवट, विक्रम घनवट,लखन हजारे, माऊली हजारे, जेष्ठ मार्गदर्शक गणेश शहाणे, श्री शिंदे सर,गणेश विधाते, राजेभाऊ राऊत ,वीरकर सर, शिवशंकर विधाते,
व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.