
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा शहरात प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीरामजन्मोत्सव निमीत्त भव्य दिव्य शोभायात्रा मिरवणूक गुरुवार, दि.३०/०३/२०२३ रोजीदुपारी ४.०० वाजता श्री बालाजी मंदिर देऊळगल्ली येथून निघणार आहे.
या शोभा यात्रेत सामील होऊन आपला आनंद शतगुणीत करावा. यावर्षी मर्यादा पुरोषोत्तमश्रीराम चंद्र यांच्या भव्य मिरवणुकीने साजरी होणार असुन त्यामध्ये अनेक कलेचेम्हणजे प्रती श्रीराम चंद्र प्रभु, सीता, हनुमान यांचा प्रती देखावा मिरवणुकीमध्ये वेशभुषेद्वारेदाखविण्यात येणार असुन या कार्यक्रमास हजोरोच्या संख्येने भाविक भक्ताने व जनतेनेहजर रहावे अशी विनंती संयोजक व आयोजक श्री बालाजी मंदिर सेवा समिती, देऊळगल्ली लोहा यांनी केलीआहे.