
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की,छत्रपती संभाजी नगर येथे रविवार,दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी महाविकास आघाडीची पहिली सभा होणार आहे त्यानिमित्त नांदेड येथे पूर्वतयारी करता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (ठाकरे गट) माजी मंत्री व माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब,माजी मंत्री व माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर,माजी मंत्री डी.पी.सावंत साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अमर भाऊ राजूरकर,आमदार मोहन अण्णा हंबर्डे,आमदार जितेश अंतापूरकर,शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात,माजी खासदार सुभाष वानखेडे,डॉ सौ मिनल ताई पाटील खतगावकर वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी ताई आंबूलगेकर,माजी महापौर जयश्रीताई पावडे,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख हरिहरराव भोसीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे,बबन बारसे,माधव पावडे,काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सिंधुताई देशमुख,शिवसेना जिल्हाध्यक्षा निकिता ताई,स्थायी समिती माजी सभापती किशोर स्वामी,काँग्रेस प्रवक्ता संतोष पांडागळे,भुजंग पाटील प्रकाश मारावार,मंगला ताई निमकर,अपर्णा ताई नेरलकर सुमती ताई व्याहळकर,करुणा जमदाडे ताई,ललिता शिंदे ताई,अनिता ताई इंगोले,मोगलाजी अण्णा शिरशेटवार,सुरेंद्र घोडजकर,आनंद चव्हाण विठ्ठल पावडे,श्रावण रेपणवाड,शरद पवार,विजय मुंडकर, शिवाजीराव देशमुख बळेगावकर,बस्वराज पाटील वन्नाळीकर,उमाकांत पवार,रुद्रा पाटील,रुपेश पाटील भोकसखेडकर आदी उपस्थित होते.