
दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
जनता हायस्कूल कौठा येथील शिक्षक प्रभाकर गोरगिले हे सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा शाळेच्या वतिने सपत्नीक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
जनता हायस्कूल कौठा येथील वरिष्ठ सहशिक्षक प्रभाकर गोरगिले यांच्या सेवा निवृत्ती निमित्त शाळेच्या वतिने सपत्नीक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी ओळख असणारे प्रभाकर गोरगिले १९८९ ला रुजू झाले होते शाळेच्या वतिने त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक काशिनाथ आप्पा मंगनाळे साखरे प्रा.शेळके आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे पत्रकार राजेश पावडे चेअरमन प्रताप देशमुख गौतम वाघमारे सेवानिवृत सैनिक भगवान मंगनाळे वसंत मटके आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जगनाथ मुंडे बालाजी सोनटक्के अंनत नारलावार राहुल रुद्रावार . यशवंत मलदोडे.संभाजी डूबुकवाड.सग्राम मोरे.किशोर पाटील सोमनाथ पालिमकर मन्मथ देशमुख एकनाथ भगनुरे केशव कानगुले शमशौदिन सय्यद बालाजी धसाडे आनंद शिंदे आदि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते