
आढावा बैठक
दै चालु वार्ता जालना
आकाश नामदेव माने
यावेळी किसानसेनेचे जिल्हासंघटक श्री. भानुदासजी घुगे, उपजिल्हाप्रमुख श्री.भगवानराव कदम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री.भाऊसाहेब घुगे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री.शेख जावेद, जालना अल्पसंख्यांक शहराध्यक्ष श्री.जफरभाई, श्री.रामनाथ सुळे, श्री.विलास पवार, श्री.मछिंद्र होळकर, श्री.रामभाऊ उनगे, श्री.कैलास खैरे, श्री.सुनील बनकर, श्री.गोरख लांबे, श्री.पंकज जऱ्हाड, श्री.संजय बळप आदींची उपस्थिती होती.