https://www.dainikchaluwartha.com/archives/5954
जालना जिल्ह्यातील बदनापूर नगर पंचायत निवडणुकीच्या पूर्वतयारी निमित्त आढावा बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.भास्कररावजी अंबेकर, माजी आमदार मा.श्री.संतोषजी सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.