दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज:-सोसायटी शेतकरी ग्राम विकास बचाव पॅनल शिरशी ( खु )
ता.कंधार येथील चेअरमनपदी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब गोविंदराव कदम यांची निवड करण्यात आली.
कदम सुभाष तुळशिराम,कदम शिवाजी संभाजी, कदम प्रल्हाद बापुराव , कदम बालाजी नागोराव,कदम नारायण मारोती, कदम मारोती धोंडीबा,शेटवाड माधव मुंजाजी, पंदिलवाड नामदेव विठ्ठल,शिंदे कौश्याबाई दिगंबर, कदम निर्मलाबाई प्रल्हाद, पारडे बापुराव रामराव, व पॅनल प्रमुख मनोहर तुळशिराम कदम ( सरपंच) तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष तुळशिराम कदम गावकरी मंडळी शिरशी (खु) यांनी चेअरमन व वाईस चेअरमन व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.