https://www.dainikchaluwartha.com/archives/59648
वाशिम जिल्ह्यात सहा बाजार समित्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू. 💥 रिसोड बाजार समितीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार..! 💥  ⭐यामुळे एप्रिलच्या उन्हासोबतच राजकारणाचा पारा देखील वाढणार.   ⭐भ्रष्टाचारात नाव गोवलेल्यांना संधी देणाऱ्या गटाची " गोची " होण्याची शक्यता.