दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी :भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची युवा शिवसेना जिल्हा चिटणीस धनाजी जोशी यांच्या प्रतिष्ठानास दिली सदिच्छा भेट दिली
भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची युवा शिवसेना जिल्हा चिटणीस धनाजी जोशी यांच्या प्रतिष्ठानास दिली सदिच्छा भेट दिली असता चाय पे राजकीय चर्चा झाली असून धनाजी जोशी सारख्या कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षाला गरज असल्याची चर्चा करून भारतीय जनता पार्टी मध्ये येण्याचे आमंत्रण दिले भाजपचे नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी सांगितले यावेळी निळकंठ पाटील गंगाधर पाटील नांदगावकर यांच्या सह अनेक जणं उपस्थित होते..