
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भुम:-महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी भूम शहरातील सिमेंट काँक्रिट रस्ते व नाली कामासाठी ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्याबद्दल सर्व शहर वासीयांच्या व संजय (नाना) गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.