
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
बोथी येथे रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त मा श्री सुरेश दादा हाक्के ( भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लातुर) यांची उपस्थिती, त्यावेळी रामकथाकार ह भ प सखाराम महाराज पालमकर यांचा शाल श्रीफळ हार घालुन सन्मान करण्यात आला व आशीर्वाद घेतला मा श्री सुरेश दादा हाक्के( भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लातुर) याचा रामकथाकार ह भ प श्री सखाराम महाराज पालमकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी उपस्थित , श्री विश्वनाथआप्पा आवाळे, श्री सुभाष हाक्के (पाटील) , नवनाथ डिगोळे (तंटामुक्त अध्यक्ष /पत्रकार) , देवेश्वर कोईलवाड, श्री ज्ञानोबा घुगे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती .