
दैनिक चालु वार्ता परभाणी प्रतिनिधी-शेख इसाक.
परभाणी जिल्हाधिकारी कार्यालय, याना निवेदन .
पुढे कामाचा नित्कृष्ट सपाटा व मागे जशाले तशे काह गयेथे ओर कूच नहीं लाये अशी आजची परिस्थिती कौसडी गावची झालेली दिसून येत आहे.
दि. 5/04/2023 मौजे कौसडी, ता. जिंतुर, जि. परभणी येथील रोजगार हमी योजने अंतर्गत निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई का होत नाही कार्यवाही झाली नसल्या ग्रामस्थ नागरीक वार वार अर्ज सादर करून ही प्रशासन गाढ झोपेत का?
माहिती नुसार जिंतूर तालुक्यातील कौसडी, ता. जिंतुर, असून आपणास तक्रारी अर्ज सादर केला की, मौजे कौसडी, येथे रोजगार हमी योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे व या कामा मध्ये कोणतेही नियमाचे पालन होत नाही मजुर कामावर नसतांना काम होत आहे. या कामाची दिनांक 23/03/2023 रोजी तक्रार देवुन काहीच कार्यवाही झाली नाही.तरी साहेबां याना सदरील कामाची तात्काळ चौकशी करुन संबंधीत
गुत्तेदाराचे देयक देऊ नये व अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी ही
याची मागणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी पठाण समीर खान शेर खान, हफिजोद्दीन समियोद्दीन खतिव. प्राशन याची करणारं की नाही सर्वाचे लक्ष वेधले आहे.
कामाचा योजनेचा आराखडा मंजूर झालेल्या प्रेमाने सरकार भारताचे ग्रामीण विकास मंत्रालय
ग्रामविकास विभाग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मंगळवार, 21 मार्च 2023 मागे राज्य : महाराष्ट्र जिल्हा : परभणी गट : जिंतूर पंचायत : कौसाडी कामाचे नाव
(1817015022/RC/1234714349) RC GP कौसाडी सिमेंट काँक्रीट रोड गंगा सोनवणे ते हबीब – दर्गा ते हनुमान मंदिर कामाचे स्वरूप
ग्रामीण कनेक्टिव्हिटी
कामाची स्थिती जाताना
काम व्याप्ती प्रारंभ स्थिती समाप्ती स्थिती
कॉमसाठी सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे मातीचे रस्ते
स्थान प्रारंभ स्थान समाप्ती स्थान
कौसदी खाटा क्र.प्लॉट क्र. 1/1 1/1 मंजुरी क्रमांक आणि मंजुरीची तारीख 1817015/2022-2023/27868/AS, 25/02/2023
पंचवार्षिक परिप्रेक्ष्य योजनेत समाविष्ट आहे का : होय
वार्षिक योजनेत काम मंजूर झाले की नाही : होय
अंदाजे किंमत (लाखांमध्ये): 24.99997
अंदाजे पूर्ण होण्याची वेळ (महिन्यांमध्ये)
१२.०३झालेला खर्च (रु. मध्ये) अकुशल अर्ध-कुशल साहित्य आकस्मिकता अशी माहिती नुसार दर्शविले कामे.