
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श):तालुक्यातील साहूर येथील फुले शाहू आंबेडकर विचार पुरस्कर्ते कृष्णा हरले व मित्र परिवाराच्या वतीने आर्वी विधानसभेचे भाजप आ. दादाराव केचे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आर्वी येथील निवासस्थानी जात पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा बहाल केल्या यात कृष्णाभाऊ हरले,रमेश मसरे,विनोद घोरपडे,धीरज गायकवाड यांचा समावेश आहे