
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: भारतीय जनता पक्षाच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त आज युवामोर्चाच्या कार्यालया समोर देगलूर येथे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेबांच्या हस्ते भारतमातेचे पुजन करून ,ध्वजारोहण करण्यात आले,याप्रसंगी मा.जि.प सदस्य मा.अनिल पाटील खानापुरकर, आध्यात्मिक आघाडीचे .राजेश महाराज देगलूरकर,,शिवराज पाटील माळेगावकर, .शहराध्यक्ष.अशोक अण्णा गंदपवार, मा.उपसभापती, अँड रवि पाटील नरंगलकर,युवामोर्चा ता.अध्यक्ष पंकज देशमुख,मा.मा.अवधुत मामा भारती,मा.इरवंतराव तोनसुरे, .अशोकराव साखरे, .अशोक पाटील शेवाळकर,अशोकराव डुक्करे,मलिकार्जुन पाटील ,नारायण पाटील, कैलाश वंटे,राजु पाटील ,गंगाधर दाऊलवार, तोटावार व मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते..।