
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- राम कराळे
सरासरी धुळीचे इन्फेक्शन प्रत्येकालाच होत असते आणि काही माणसांना धुळीची एलर्जी जास्तच असते धूळ जरा जरी उडाली आणि आपल्या श्वासा तून आत गेली तर लगेच इन्फेक्शन होते आणि शिंका येण्यास सुरुवात होते अशा पेशंटसाठी डॉ. महेंद्र काबरा सर हे आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट देऊन शंभर टक्के आपली ऍलर्जी बरी होण्यास मदत होते आणि ह्या औषधी घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला घरबसल्या औषध तुमच्या घर पोहोच होतील डॉक्टर महेंद्र काबरा सर यांनी धूळ अलर्जी व गांजर गवत अॅलर्जी असणारे महाराष्ट्रामध्ये असे हजारो पेशंट बरे केले आहेत तरी आपणास एलर्जी सारख्या समस्या असल्यास आपण डॉक्टर महेंद्र काबरा सर यांच्याशी संपर्क साधून आपली समस्या सोडवू शकता डॉ. महेंद्र काबरा सर हे एल. सी.इ. एच.
(मुंबई) एम.डी. होमिओपॅथिक डॉक्टर असून यांचे जळगाव येथे हॉस्पिटल आहे व हॉस्पिटल मध्ये मिळणाऱ्या सुविधा पुढील प्रमाणे विविध गाठी एलर्जी मुळापासून नष्ट दमा केस गळणे बालरोग व स्री पुरुष समस्या संधिवात मुरूम पिंपल्स रक्तदाब हदविकार थायराइड कॅन्सर पचन विकार मनोविकार मायग्रेन वजन वाढणे व घटविणे या सर्व आजारावर खात्रीशीरपणे इलाज करण्यात येतो फक्त एलर्जी साठी जायची गरज नाही बाकी इतर काही समस्या असल्यास हॉस्पिटलमध्ये भेट देण्याची आवश्यकता राहील डॉक्टर महेंद्र काबरा सर संपर्क 9823056749