
दैनिक चालू वार्ता कुरूळा सर्कल प्रतिनिधी- मोरे चंद्रकांत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व गुडीपाडव्या निमित्त मौ नागलगाव ता कंधार आनंदाचा शिद्धा 100 रु मध्ये वाटप, साखर,गोडेतेल,चणाडाळ,रवा, एकूण चार वस्तू नागरिकांनी घरी घेऊन जात असताना आनंद व्यक्त केला ,स्वस्थ धान्य दुकानदार, शिवाजी वाघमारे,मा सरपंच,सौ यास्मिन मोहमद शेख,उपसरपंच सौ रुक्मिणीबाई त्र्यंबक कुठे,पोलीस पाटील,तंटा मुक्त अध्यक्ष, मधुकर चव्हाण, रमेश केंद्रे,साधू मोरे,विजय रामदास कदम,मोरे चंद्रकांत,आनंद वाघमारे, ढवळे, चव्हाण, सर्व ग्रा पं सदस्य, आदि ,यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला,